येथील शांताई वृद्धाश्रमाला जीवनावश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले आहे. सावळी सदर साहित्य रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पंच्या रोड ट्रॅक्टर क्लब ऑफ युवा दर्पणच्यावतीने देऊ करण्यात आले आहे.
यावेळी शांताई वृद्धाश्रमाचे अध्यक्ष विजय मोरे यांच्या उपस्थितीत रोटरी दर्पण तर्फे वृद्धाश्रमातील आजी आजोबांना किराणा साहित्य दैनंदिन वापरातील वस्तू फळे, भाजीपाला देण्यात आला
याप्रसंगी रोटरी दर्पणच्या अध्यक्ष आशा पाटील सचिव डॉक्टर स्फूर्ती मास्तीहोळी ज्योती मास्तीहोळी यांच्यासह क्लबचे सदस्य उपस्थित होते.