अमृत स्वाभिमानी शेळीपालन योजनेअंतर्गत शेळीपालन करणाऱ्या कुटुंबाला 20 शेळ्या व एक पालवा भेट स्वरूपात दिला जाणार आहे. शेळीपालन व्यवसायाला प्रोत्साहन देण्याकरिता शासनाने ही योजना अंमलात आणली आहे. शेळीपालनाला आर्थिक पाठबळ देण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे .तसेच शेळी-व्यवसायाला हातभार लागावा याकरिता शासनाने 354 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
शेळीपालनाला आर्थिक पाठबळ देण्याकरिता शासनाचा हा मोठा निर्णय
By Akshata Naik

Previous articleमराठा समाजाला 3 B मधून 2A मध्ये आरक्षण द्या
Next articleअर्धवट अवस्थेतील काँक्रीटचा रस्ता धोकादायक