
चलवेनहट्टी येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या वतीने शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला प्रारंभी शिवमूर्ती पुजन गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष दिपक बडवाणाचे यांच्या हस्ते करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती तसेच प्रेरणामंत्र तसेच देहमंत्र म्हणण्यात आले यावेळी लक्ष्मण मारुती बडवाण्णाचे यांनी मनोगत व्यक्त तर सूत्रसंचालन भुषण पाटील यांनी केले यावेळी नितेश नाथबुवा, अनिल पाटील,अमृत रेडेकर,भारत हुंदरे,राजू पाटील, डाॅ युवराज पाटील, मारुती पाटील,दयानंद हुंदरे, परशराम रेडेकर,अकाश पाटील राहूल पाटील, युवराज मल्लाप्पा पाटील, नागेश पाटील, मारूती भरमा पाटील अक्षय पाटील, प्रसाद पाटील, मनोज पाटील,अतिश पाटील, किरण पाटील, राहूल रेडेकर आदी उपस्थित होते