No menu items!
Friday, August 29, 2025

विविध भागातील वीज पुरवठा उद्या खंडित

Must read

दुरुस्ती कामामुळे रविवार (दि. २५) रोजी उपनगर व शहरातील काही भागात वीजपुरवठा खंडित होणार आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत वीज खंडित होणार असल्याचे हेस्कॉमने कळविले आहे. भारतनगर, लक्ष्मीनगर, गणेशपूर गल्ली, जेड गल्ली, अळवण गल्ली, मंगाईनगर, पाटील गल्ली, यरमाळ रोड, बाजार गल्ली, तेग्गीन गल्ली, चावडी गल्ली, येळ्ळूर रोड, दत्त गल्ली, राजवाडा कंपाऊंड, सर्वोदय कॉलनी, नाझर कॅम्प, रामदेव गल्ली, विष्णू गल्ली, नाथ पै सर्कल, विणकर कॉलनी, निझामियानगर, रयत गल्ली, गणेशपेठ, बस्ती गल्ली, कुलकर्णी गल्ली, रेणुकानगर, देवांगनगर, कपिलेश्वर कॉलनी, महाद्वार रोड, महावीर कॉलनी, समृद्ध कॉलनी, ओमनगर, पाटील गल्ली, हिंदवाडी, रानडे कॉलनी, गोवावेस, अनगोळ, विद्यानगर, आंबेडकरनगर, राजहंस गल्ली, महावीर नगर, भांदूर गल्ली, संत मीरा शाळा रोड, अनगोळ-वडगाव रस्ता, गुलमोहर कॉलनी, पारिजात कॉलनी, ओंकारनगर, भाग्यनगर पहिला क्रॉस ते दहावी क्रॉस, आनंदनगर, संभाजीनगर, केएलई येळ्ळूर रस्ता, आदर्शनगर, जेलशाळा, अन्नपूर्णेश्वरनगर, गणेशनगर या भागात वीजपुरवठा खंडित होणार आहे.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!