बेळगाव समर्थ नगर येथील घरफोडी प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे .येथील मार्केट आणि ACP मार्केट यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने आरोपींकडून 10 लाख रु. सोन्या-चांदीचे मौल्यवान दागिने जप्त केले आहेत .तसेच याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
समर्थ नगर मधील घरफोडी प्रकरणातील आरोपी गजाआड
By Akshata Naik

Must read
Previous articleएनईपी रद्द करा विद्यार्थ्यांची मागणी
Next articleकॅन्टोनमेंट प्राथमिक शाळेत राखी प्रदर्शन.