चीन येथे झालेल्या १९ व्या एशियन रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धे मध्ये बेळगावच्या मंजुनाथ मंडोळकर व यशपाल पुरोहित यांची निवड झाली होती नुकतेच त्यांचे बेळगाव एअरपोर्ट वर आगमन झाले त्या वेळी बेळगाव डिस्ट्रिक्ट रोलर स्केटिंग असोशीषन यांच्या वतीने हार व पेढा भरवून या दोघांचे स्वागत करण्यात आले या वेळी श्री अशोक गोरे, सूर्यकांत हिंडलगेकर, चोक्कसिंग पुरोहित, विश्वनाथ येलुरकर , विनोद बामणे, शिवराज, नयना शिवराज, श्री अंबिगा, श्री मेंडके, मिसेस मेंडके, बसवराज कोरिषेट्टी, लीना कोरिशेट्टी, जोती बामणे, भक्ती हिंडलगेकर, श्रेया बागलकोटी, मिसेस बागलकोटी, जयध्यान राज, हिरेन राज,कुमार मंडोळकर ,रघू मंडोळकर,रेणुका मंडोळकर, पिंटू मंडोळकर
गोपाळ श्रेयकर हे सर्वजन उपस्थीत होते