No menu items!
Thursday, August 28, 2025
- Advertisement -spot_img

AUTHOR NAME

Akshata Naik

4102 POSTS
0 COMMENTS

पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्यामुळे पाणी रस्त्यावर तुंबून

खानापूर रोड, आर. पी.डी चौक दुसरा क्रॉस येथे मागील काही वर्षा पासून पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्यामुळे पाणी रस्त्यावर तुंबत आहे. रस्त्याला दोन्ही बाजूला...

इनोव्हा कारने दिलेल्या धडकेत दुचाकीचा चक्काचूर3 कारचे देखील मोठे नुकसान

बेळगावातील कॉलेज रोडवर रात्री दीडच्या सुमारास अपघात झालेला आहे.गोव्याला जाणाऱ्या एका इनोव्हा कारने रात्री दीडच्या सुमारास कॉलेज रोडवरील हॉस्पिटल समोर थांबवलेली कार आणि दुचाकी...

मद्यधुंद वडिलांनी आणि त्याच्या मित्रांनी केली मुलाची हत्या

बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील हारुगोप्पा गावात ही अमानुष घटना घडली. या मुलाची हत्या मद्यधुंद वडिलांनी आणि त्याच्या मित्रांनी केली. खून झालेल्या बालकाचे नाव कार्तिक...

बेळगावात गर्भवती महिलेला कोरोना संसर्ग

बेळगावात गर्भवती महिलेला कोरोना संसर्ग झाला असल्याची माहिती उपलद्ध झाली आहे संपूर्ण जगासाठी संकट बनलेल्या कोरोना विषाणूच्या साथीने पुन्हा एकदा आपला कहर सुरू केला...

प्यास फाऊंडेशन तर्फे झाडे लावून पर्यावरण वाचविण्यासाठीच्या उपक्रमला केली सुरुवात

प्यास फाऊंडेशन तर्फे टीचर कॉलनी खासबाग येथे पुनर्जीवित करण्यात आलेल्या विहीरीच्या बाजूला झाडे लावून पर्यावरण वाचविण्यासाठी सुरुवात करण्यात आली यावेळी प्यास फाऊंडेशन चे अध्यक्ष...

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी फार्महाऊस चालकांवर अटकेची कारवाई

अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केल्या प्रकरणी आतापर्यंत तीन अल्पवयीन मुलांना अटक करण्यात आली आहे. ज्या फार्महाऊसमध्ये ही घटना घडली त्या फार्महाऊसच्या चालकांनाही पोलिसांनी अटक...

ऑल इंडिया सैनिक स्कूल च्या एंट्रन्स परीक्षेत अनुप चिगरे उत्तीर्ण

श्री सरस्वती हायस्कूल हातिवडे चा विद्यार्थी कुमार अनुप गजानन चिगरे यांनी ऑल इंडिया सैनिक स्कूल च्या एंट्रन्स परीक्षेमध्ये इयत्ता सहावी साठी 300 पैकी 268...

हॉकी प्रशिक्षण शिबीराचा शनिवारी समारोप समारंभ

बेळगाव हॉकी बेळगाव तर्फे घेण्यात येणाऱ्या मोफत हॉकी प्रशिक्षण शिबिराचा समारोप समारंभ शनिवार दि. 24 मे रोजी सायंकाळी 6 वाजता लायन्स क्लब ऑफ टिळकवाडीच्या...

बेळगाव महापालिकेत बांधकाम स्थायी समिती बैठक

बेळगाव महापालिकेत बांधकाम स्थायी समिती बैठक पार पडली .यावेळी महापौर मंगेश पवार यांच्यासमोर नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला.यावेळी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बैठकीत उभे राहायला सांगून...

चलवेनहट्टी येथे लग्नाच्या वरातीतून सामाजिक संदेश

सध्या लग्नाचा सीझन जोरदार सुरू असून लग्नाचे मुहूर्त अंतिम टप्प्यात आहेत त्यामुळे लगीनघाई लागली आहे तसेच आजकल चा जमान्यात उपवर मुली किंवा मुलीचे आईवडील...

Latest news

- Advertisement -spot_img
error: Content is protected !!