बेळगावचे सुपुत्र, विजापूरचे अति. पोलिसप्रमुख आज निवृत्त
बेळगावचे सुपूत्र व विजापूरचे अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख शंकर मारीहाळ गुरुवारी (दि. ३१) पोलिस खात्यातील ३१ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होत आहेत. यानिमित्त विजापूरमधील हनुमंतराय,...
कर्ले व जानेवाडी येथे युवा समितीच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वितरण
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमांतर्गत कर्ले येथील मराठी उच्च प्राथमिक शाळेत पहिलीच्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले....
स्केटर देवेन बामणेचा बेळगांव विमानतळावर स्वागत आणि सत्कार
कोरिया येथे पार पडलेल्या 20 व्या एशियन स्पर्धेत भारतीय संघातून निवड झालेला बेळगांव चा स्केटर देवेन बामणे यांनी चमकदार कामगिरी करत 8 व्या स्थानपर्यंत...
महाराष्ट्रात अतिवृष्टी : कर्नाटक सीमाभागात पुराची भीती
पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे कर्नाटक सीमाभागातील चिकोडी निपाणी रायबाग कागवाड भागातून होणाऱ्या कृष्णा वेदगंगा दूधगंगा नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे....
शाओमीने बेळगावमध्ये नवीन ‘शाओमी स्टोअर – फ्युचर टेक स्टोअर’ चे कडोलकर गल्लीत थाटात उदघाट्न
शाओमीने बेळगावमध्ये नवीन 'शाओमी स्टोअर - फ्युचर टेक स्टोअर' सह रिटेल चे कडोलकर गल्ली येथे थाटात उदघाटन केले .देशातील सर्वात विश्वासार्ह स्मार्टफोन ब्रँड असलेल्या...
विनामूल्य डायबेटीस रिवर्सल तथा समुपदेशन” केंद्राचे उद्घाटन
कै.डॉ.श्रीकांत जिचकर यांच्या प्रेरणेने आणि डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी सुरू केलेले लठ्ठपणा आणि मधुमेहमुक्त मोहिमेच्या अंतर्गत रविवार दि.२७ जुलै २०२५ रोजी श्री.मदनकुमार भैरप्पनवर आणि...
‘महाराष्ट्र एकीकरण समिती’च्या वतीनेवृक्षारोपण व वृक्षसंवर्धन कार्यक्रम संपन्न
येळ्ळूर दि. 27- येथील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी येळ्ळूर-अवचारहट्टी रोड येथे वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन केले. यावेळी नवीन रोपांना खत घालून मशागत करण्यात आले. 'झाडे...
गांजा सेवन करणाऱ्या तरुणावर एफआयआर
बेळगाव : सार्वजनिक ठिकाणी गांजा सेवनकरणाऱ्या तरुणावर माळमारुती पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. वंटमुरी कॉलनी क्रॉसजवळ ही कारवाई केली. साहील खताल ददवाडकर (वय २६)...
कॅन्टोन्मेंट सीईओंची यांची बदली
बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डचे सीईओ राजीव कुमार यांचीजबलपूर येथे बदली करण्यात आली आहे. मागील दीड वर्षांपासून ते बेळगावमध्ये कॅन्टोन्मेंटचे सीईओ म्हणून कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात...
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने उद्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सीमाभागात कर्नाटक सरकारने सर्व सरकारी कार्यालय, तसेच सार्वजनिक ठिकाणी फक्त कन्नड भाषेमध्ये नामपलक लावण्याची सक्ती केली आहे.येथील मराठी व इंग्रजी नामफलक काढून त्या ठिकाणी...