AUTHOR NAME
Akshata Naik
4378 POSTS
0 COMMENTS
कित्तूर उत्सव काळात दारू-बार बंद ठेवण्याचे आदेश
कित्तूर उत्सव गुरुवार दि. २३ ते शनिवार दि. २५ ऑक्टोबर अखेर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. उत्सवकाळात मान्यवर, शाळकरी मुले, महिला, वृद्ध आदींसह...
वर्षभरापूर्वी करण्यात आलेले डांबरीकरण गेले उखडून-बेळगाव गोवा मार्ग
गोव्याहून बेळगावला येण्यासाठी दोन मार्ग असून यापैकी बेळगाव-चोर्ला रस्त्याची अक्षरशः वाताहत झाली आहे. कणकुंबी भागामध्ये वर्षभरापूर्वी करण्यात आलेले डांबरीकरण उखडून गेले असल्याने मोठ्या प्रमाणात...
बेळगावात म्हैस पळवून दिवाळी पाडवा साजरा
अश्विन महिन्याच्या अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे दिवाळीच्या पाडव्यानिमित्त बेळगावात पाळण्यात येणारी म्हैस पळविण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून चालू आहे.आज शहरात हौशी म्हैस मालकांनी दीपावली...
गांजाचे सेवन केलेल्याला अटक
साकीब इस्माईल मोकाशी (२०) राम नगर, बेळगाव. तो फूल बाजाराजवळ असामान्य वर्तन करत असल्याचे आणि जनतेला त्रास देत असल्याचे आढळून आले, त्याची चौकशी केली...
रेल्वेमंत्री वैष्णव यांची बंगळूर-मुंबई मार्गावर ‘सुपरफास्ट’ सुरु करण्याची केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोर्शीकडे मागणी
बंगळूर-मुंबई मार्गावर आणखी एक सुपरफास्ट रेल्वे सेवा सुरु करावी अशी मागणी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी नुकतीच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.कर्नाटकातील...
याभागातील पाणीपुरवठ्यात आज व्यत्यय
बॉक्साईट रोडवरील कोयला हॉटेलजवळ मुख्य जलवाहिनीला गळती लागल्याने काही उपनगरात आज बुधवारी पाणीपुरवठ्यात व्यत्यय निर्माण होणारअसल्याची माहिती एलॲण्डटी कंपनीने पत्रकाद्वारे दिली आहे.
अशोकनगर पहिला ते...
या आरोपातून एकाची मुक्तता
लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याच्या आरोपातून शहापूरमधील एकाची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. भरत मारुती शिंदे (रा. नवी गल्ली, शहापूर) असे त्याचे नाव आहे....
बसमध्ये चढताना महिलेचे सोने लंपास
महिलेच्या पिशवीतील सोन्याचे ब्रेसलेट आणि सोनसाखळी असे एकूण ७० ग्रॅम सोन्याचे दागिने बसमध्ये चढताना लांबविण्यात आले. मुडलगी शहर बस स्थानकावर ही घटना घडली. मुडलगी...
जुगार खेळणाऱ्या चौघांना अटक
कॅम्पमधील हाजीपीर रस्त्यावर जुगारखेळणाऱ्या चौघांना अटक करुन त्यांच्याकडून १,६८० रुपये जप्त करण्यात आले. कॅम्प पोलिसांनी ही कारवाई केली. हाजीपीर रोडवर जुगार सुरु असल्याची माहिती...
कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या
कर्जबाजारी शेतकऱ्याने गळफास घेऊनआत्महत्या केल्याची घटना बैलहोंगल तालुक्यातील पट्टीहाळ केएस येथे नुकतीच उघडकीस आली. केंचाप्पा यल्लाप्पा सिंगमण्णावर (वय ५६) असे मृताचे नाव आहे. साडेदहा...



