दत्तात्रय नावगेकर यांचे निधन
कोनवाळ गल्ली येथील प्रतिष्ठित नागरिक आणि व्यवसाय किराणा दुकान मालक दत्तात्रय धोंडीबा नावगेकर वय 61 यांचे आज निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात...
त्या घराची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी
जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी भारत नगर चौथा क्रॉस येथे पावसामुळे कोसळलेल्या घराची पाहणी केली. आणि कुटुंबियांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली
गेल्या दोन दिवसांपासून शहरात...
तांत्रिक कारणास्तव बैठक पुढे ढकलली
आज होणारी गणेश महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची आणि पोलिसांची बैठक काही कारणास्तव रद्द करण्यात आली आहे.अशी माहिती गणेश महामंडळ जनसंपर्कप्रमुख विकास कलगटगी व सुनील जाधव यांनी...
डॉक्टर्स दिनानिमित्त डॉ राजश्री अनगोळ यांचा सत्कार
राष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्त जायंट्स सखीच्या वतीने बालरोगतज्ञ आणि आयएमएच्या अध्यक्षा डॉ राजश्री अनगोळ यांचा शाल,स्मृतिचिन्ह,श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन अध्यक्षा चंद्रा चोपडे यांच्याहस्ते गौरव करण्यात...
मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे लाभ घेण्याचे आवाहन
आरोग्य हीच संपत्ती मानत अयोध्या नगर येथील डॉक्टर रवी पाटील यांचा विजय अर्थ अँड ट्रॉमा सेंटर मध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले...
कामाववरून काढून टाकल्याच्या निषेधार्थ यांचे तीव्र आंदोलन
कोरोना वॉरियर म्हणून सरकारी हॉस्पिटल मध्ये अनेक परिचारिकांना कामावर रुजू करण्यात आले मात्र आता 31 मार्च रोजी कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून कमी करण्यात...
मातृभाषेतून शिकणाऱ्यांना युवा समितीची मदत
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमांतर्गत दरवर्षीप्रमाणे यंदाही सरकारी प्राथमिक मराठी शाळा बेळगुंदी येथे मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या १लीच्या विद्यार्थ्यांना तसेच गरजू विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर शैक्षणिक...
*श्री क्षेत्र धर्मस्थळ संस्थेच्या वतिने समाजातील गोरगरीब कुटुंबाना धान्य किटचे येळ्ळूर येते वाटप.
संपूर्ण बेळगांव तालुक्यात श्री क्षेत्र धर्मस्थळाचे धर्माचार्य श्री डाॕ. वीरेंद्र हेगडे, आई श्री हेमावती. व्ही हेगडे यांनी कर्नाटक राज्यातील गरजू कुटुंबांना बेळगांव तालुक्यातील सुमारे...
पाणी आणि सीमाप्रश्नी कर्नाटक सरकारने योग्य भूमिका घ्यावी : अशोक चंदरगी
सीमाप्रश्नी तसेच पाणी प्रश्नी कर्नाटक सरकारने विधानसभेत गांभीर्याने चर्चा करून महाराष्ट्र आणि तामिळनाडू या दोन राज्यांना योग्य प्रत्त्युत्तर द्यावे, असा आग्रह कन्नड संघटनेच्या क्रिया...
मॉर्निंग वॉकला गेलेल्याचा वाहनाच्या धडकेने मृत्यू
पहाटे मॉर्निंग वॉक ला गेलेल्या जुने बेळगाव येथील 49 वर्षीय व्यक्तीचा वाहनाची धडक बसून जागीच मृत्यू झाला . आज रविवारी सकाळी सहा -सव्वा सहाच्या...