उद्या शहरातील वाहतूक मार्गात बदल
उद्या शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात येणार आहे .राज्योसतव असल्याने चिकोडी, संकेश्वर, कोल्हापूरकडून केएलईमार्गे येणारी वाहने जिनाबकुळ सर्कलपासून उजवीकडे वळवून घेत बॉक्साईट रोड, हिंडलगा...
एक नोव्हेंबर रोजी कडकडीत हरताळ पाडून केंद्र सरकारचा निषेध
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने समितीचे अध्यक्ष श्री सूर्याजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या एक नोव्हेंबर रोजी कडकडीत हरताळ पाडून केंद्र सरकारचा निषेध करावा...
बेळगावात विविध संघटनांचे आंदोलन
गुन्हे गारांना कडक शिक्षा करण्याची मागणी
हुबळीत झालेल्या दंगल आणि पोलीस ठाण्यावर हल्ला प्रकरण मागे घेतल्याबद्दल आज विविध संघटनांनी बेळगाव शहरात निदर्शने करत आंदोलन केले...
खानापूर येथे “जागर प्रतिभेचा” स्पर्धा आयोजित
स्वामी विवेकानंद युवक संघ आणि एसडीएमसी निट्टूर, आयोजित निट्टूर तालुका खानापूर येथे "जागर प्रतिभेचा" या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत.खानापूर व बेळगांव तालुक्यातील प्राथमिक मराठी...
भारतातील एक ट्रेन जी वर्षातून एकदाच धावते….
भारतात एक अशी ट्रेन आहे जी वर्षातून फक्त एकदाच 15 दिवस प्रवास करते, परंतु जेव्हा ती प्रवास करते तेव्हा ती सुमारे 500 लोकांचे करिअर...
म. ए. समिती शहापूर विभागाची उद्या बैठक
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समिती शहापूर विभागातर्फे शहापूरमधील म.ए. समिती कार्यकर्ते, आजी-माजी नगरसेवक व मराठी भाषिक यांची बैठक शनिवार दि. २६ रोजी सायंकाळी ७...
राज्य मराठी विकास संस्थामुंबई व गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी यांच्यावतीने उद्योजक रतन टाटा यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली सभा आयोजित केली आहे. शुक्रवार दि....
‘रन फॉर आयुर्वेद’चे उद्या आयोजन
राष्ट्रीय आयुर्वेद दिनाचे औचित्य साधून शनिवार दि.२६ रोजी सकाळी ६.३० ते ७.३० या वेळेत 'रन फॉर आयुर्वेद'चे आयोजन करण्यात आले आहे. कॅम्प पोलीस स्टेशनहून...
अंकलगीजवळ मुख्य जलवाहिनी दुरुस्तीचे काम गुरुवारी (दि. २४) व शुक्रवारी (दि. २५) दोन दिवस चालणार असल्याने शहरात दोन दिवस पाणीपुरवठा होणार नसल्याची माहिती एल...
“मातृभाषा शाळा अभियान” संदर्भात सर्व भाषिकांची दि.27 रोजी एकत्रित बैठकीचे आयोजन.
तालुक्यातील सर्व मातृभाषेच्या सरकारी शाळा टिकवणे व वाचवणे या संदर्भात "मातृभाषा शाळा अभियान" राबविण्यात येत असून रविवार दिनांक 27 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी दहा...