नेहमी बेळगावची महानगरपालिका या ना त्या कारणावरून चर्चेत असतेच. आज महापालिका येथे आरोग्य विभागात जन्म व मृत्यू दाखला अर्ज करण्यासाठी मोठी गर्दी झालीय ....
शहरात ठिकठिकाणी गांजा ओढणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल केला. वडगाव व माळमारुती पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी ही कारवाई केली. अन्सार बाबाजान खाजी (वय २८) व अयान...
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात आज सोमवारी (दि. २७) सुनावणी नियोजित आहे; पण खटला ८०१ व्या क्रमांकावर असल्यामुळे पटलावर येण्याची शक्यता कमी आहे.सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकारतर्फेअॅडव्होकेट...
निपाणी यरनाळ येथील महिलेने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुप्रिया दीपक पाटील (वय २८) असे त्या महिलेचे नाव आहे. या घटनेची नोंद शहर पोलिसांत...
सर्व लोक सेवा फॉउंडेशन ला रुग्णवाहिका भेट
हिंदू देवदेवतांचे अपमान टाळण्याबरोबरच रुग्णसेवेच्या कार्यात स्वतःला गुंतवलेल्या येथील सर्व लोकसेवा फाऊंडेशनच्या कार्याची दखल घेत बेलसिटी डायग्नोस्टिक सेंटरच्यावतीने एक सुसज्जित रुग्णवाहिका भेट देण्यात आली...
नंदगड येथे महिला कबड्डी स्पर्धा संपन्नपुरुषांच्या स्पर्धा पावसामुळे पुढे ढकलल्या
सालाबादप्रमाणे नंदगड येथे दीपावली क्रीडामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते, यावर्षी 66 व्या क्रीडामहोत्सवाचे उदघाटन खानापूर तालुक्याचे आमदार श्री.विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते 22 ऑक्टोबर रोजी...
अन्न-नागरी पुरवठा खात्याकडून योजना-राज्यात पीक खरेदी नोंदणी केंद्रे सुरू
किमान आधारभूत किंमत (एमएसपी) योजनेंतर्गत शेतकऱ्यांकडून धान्य खरेदीसाठी व नोंदणी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. अन्न व नागरी पुरवठा खात्याकडून नाचणा, भात खरेदी केंद्रे...
सेल्फ डिफेन्स स्कूलच्या विद्यार्थ्यांना बेल्ट वितरण
सेल्फ डिफेन्स स्कूल ऑफ इंडियन कराटे आयोजित विविध बेल्ट परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या खेळाडूंना बेल्ट वितरण करण्यात आले.ब्राऊन बेल्टमध्ये साईराज देसाई, आरव शहा, यलो व...
कित्तूर उत्सव काळात दारू-बार बंद ठेवण्याचे आदेश
कित्तूर उत्सव गुरुवार दि. २३ ते शनिवार दि. २५ ऑक्टोबर अखेर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. उत्सवकाळात मान्यवर, शाळकरी मुले, महिला, वृद्ध आदींसह...
वर्षभरापूर्वी करण्यात आलेले डांबरीकरण गेले उखडून-बेळगाव गोवा मार्ग
गोव्याहून बेळगावला येण्यासाठी दोन मार्ग असून यापैकी बेळगाव-चोर्ला रस्त्याची अक्षरशः वाताहत झाली आहे. कणकुंबी भागामध्ये वर्षभरापूर्वी करण्यात आलेले डांबरीकरण उखडून गेले असल्याने मोठ्या प्रमाणात...



