No menu items!
Monday, January 12, 2026
- Advertisement -spot_img

AUTHOR NAME

Akshata Naik

4377 POSTS
0 COMMENTS

कॅपिटल वन मराठी एकांकिका स्पर्धा जाहीर

कॅपिटल वन संस्थेतर्फे सातत्याने 14 व्या वर्षी आंतरराज्य एकांकिका, आंतरशालेय (बेळगाव जिल्हा मर्यादित) एकांकिका स्पर्धा जाहीर करण्यात आल्या असून नाट्यरसिकांना व कलाकारांना नाट्यपर्वणी ठरणाऱ्या...

सीमाप्रश्नी शरद पवार यांची घेतली समिती नेत्यांनी भेट

बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने कोल्हापूर येथे भारताचे माजी कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष श्री शरद पवार यांची हॉटेल पंचवटी येथे भेट...

अगरबत्ती व्यवसायात फसवणूक करणारा अटकेत

घरबसल्या रोजगार देण्याचे आमिष हजारो महिलाची फसवणूक घरबसल्या रोजगार देण्याचे आमिष दाखवत हजारो महिलांची सुमारे दोन कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे धक्कादायक प्रकरण बेळगावात उघडकीस आले...

चन्नेवाडी च्या आकांक्षा पाटील हिचे सीए परीक्षेत यश

चन्नेवाडी ता.खानापूर सद्या अनगोळ बेळगाव येथील रहिवाशी आकांक्षा नारायण पाटील हिने नुकत्याच झालेल्या सीए परीक्षेत घवघवीत यश मिळविले, तिने पी. जी.भागवत एलएलपी येथे इंटर्नशीप...

विविध भागात आज वीज खंडित

दुरूस्तीकामामुळे आज बुधवार दि. ५ रोजीसकाळी १० ते सांयकाळी ४ यावेळेत विविध भागातील वीज पुरवठा खंडित करण्यात येणार असल्याचे हेस्कॉमने कळविले आहे. गणेशपूर, हिंडलगा,...

प्रेम प्रकरणातून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

प्रेम प्रकरणातून तरुणाने आत्महत्याकरण्याचा प्रयत्न केल्याची घटना बेळकुड गावात उघडकीस आली आहे. प्रज्वल हिरेमठ असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या युवकाचे नाव असून सध्या त्याच्यावर रुग्णालयात...

कापड व्यापारी संघटनेने वजन आणि मापन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली भेट

बेळगाव कापड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी कायद्याशी संबंधित दीर्घकालीन समस्यांबाबत आयुक्त वजन आणि मापन विभाग चंद्रशेखर बसवप्रभुजी उपविभाग १ आणि २ यांची भेट...

आमदार आसिफ (राजू) सेठ यांचा जनता दरबार

बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ (राजू) सेठ यांनी वैभव नगरातील बसव कॉलनी येथे जनता दरबाराचे आयोजन करून स्थानिक नागरिकांशी थेट संवाद साधला. या दरम्यान त्यांनी...

राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत बेळगांव चे स्केटर्स चमकले

बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असो चे स्केटर्स 54 व्या राष्ट्रीय केंद्रीय विद्यालय स्केटिंग स्पर्धेत व सी बी एस ई दक्षिण विभागीय स्केटिंग स्पर्धेत सहभागी...

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यसाठी येडियुरप्पा यांचे पुत्र बेळगावात

बेळगावातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा संघर्ष न्याय्य आहे. त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी सुरु असलेल्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. यासाठी येडियुरप्पा पुत्र विजयेंद्र आज बेळगावाला आले...

Latest news

- Advertisement -spot_img
error: Content is protected !!