AUTHOR NAME
Akshata Naik
4376 POSTS
0 COMMENTS
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अनोळखी वृद्धाचा मृत्यू
रेल्वेस्टेशन समोरील गोवा बसस्थानक आवारात अत्यवस्थ अवस्थेत पडलेल्या एका ८० वर्षीय अनोळखी वृद्धाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचाराचा उपयोग न झाल्याने...
राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत वेदा खानोलकर हिला रौप्य पदक
नुकत्याच दिनांक 12 ते 17 डिसेंबर रोजी दिल्ली येथील तालकटोरा आंतरराष्ट्रीय जलतरण तलावात 69 व्या नॅशनल स्कूल गेम्सचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत...
शनैश्चर मंदिरमध्ये दोन दिवस धार्मिक कार्यक्रम
येत्या शुक्रवार दि. १९रोजी पहाटे ५ वाजता अमावास्या सुरू होत आहे. ती शनिवार दि. २० डिसेंबर रोजी सकाळी ७.१३ पर्यंत आहे. यानिमित्त शनैश्चर मंदिरमध्ये...
मंत्रिमंडळाची गुरुवारी बैठक
कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या उत्तरार्धात गुरुवारी मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. सुवर्णविधानसौधमधील तिसऱ्या मजल्यावर ही बैठक होणार असून यासंबंधीचे सूचनापत्र सोमवारी जारी करण्यात आले आहे.गुरुवार...
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ज्योती सेंट्रल स्कूलमध्ये विशेष ‘करिअर मार्गदर्शन’ सत्राचे आयोजन
दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूल, बेळगाव येथे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या उज्ज्वल भविष्याची दिशा निश्चित करण्याकरिता एका विशेष करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन...
1998 ते 2000 च्या विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन
मराठा मंडळ हायस्कूल चव्हाट गल्ली बेळगांव येथे 1998 ते 2000 च्या इयता आठवी ते दहावी ए वर्गातील विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन रविवार दि.14 डिसेंबर रोजी...
भव्य सामान्यज्ञान स्पर्धा यशस्वी करण्याचा निर्णय
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची महत्त्वपूर्ण बैठकयुवा समिती कार्यालयात अंकुश केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.सदर बैठकीत येत्या ६ जानेवारी २०२६ रोजी युवा समितीच्या वतीने आयोजित...
महिला विद्यालय मंडळाच्या इंग्रजी माध्यम शाळेचा ‘वार्षिक दिन २०२५’ उत्साहात साजरा
१२ डिसेंबर २०२५ म्हणजेच शुक्रवारी महिला विद्यालय मंडळाच्या इंग्रजी माध्यम शाळेने बेळगाव येथील गोगटे रंगमंदिर येथे 'वार्षिक दिन २०२५' आयोजित केला. दोन सत्रांमध्ये सांस्कृतिक...
प्रार्थना खंगावणकर हिला केमिकल इंजिनिअरिंगमध्ये सुवर्ण पदक
के.एल.ई. इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्याकेमिकल इंजिनिअरिंग शाखेत कु. प्रार्थना बाबू खंगावणकर हिने आपल्या उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीनेसुवर्ण पदक मिळवून स्पृहणीय यश संपादन केले आहे. शालेय...
हंगरगा येथे आज मरगाई देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम संपन्न
हंगरगा येथीलमरगाई देवी मंदिराचा वर्धापन दिन सोहळा शुक्रवार दि. १२ रोजी आयोजित करण्यात आलाय . यानिमित्त गावात कडक वार पाळणूक करण्यात आली आहे. या...



